Connect with us

गोवा खबर

१७ मार्च रोजी स्व. मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी

Published

on

Spread the love

गोवा खबर:१७ मार्च रोजी माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी १७ मार्च २०२३ रोजी स्मृती स्थळ, मिरामार येथे साजरी करण्यात येईल.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह इतर मान्यवर सकाळी १० वाजता स्मृतीस्थळ मिरामार येथील स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतील.