Connect with us

गोवा खबर

वीज तारांबाबत इशारा

Published

on

Spread the love

                          

गोवा खबर:काणकोण येथील व्हाळ बीच आगोंद येथील रामा रिसॉर्ट जवळ नव्याने उभारण्यात आलेले १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र व त्याच्या संघटित ११ केव्ही वीज वाहिनी ४ ऑक्टोबर २०२२ पासून विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.

लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.