Connect with us

गोवा खबर

वीज पुरवठा खंडित

Published

on

Spread the love

गोवा खबर:११  केव्ही   पिळगांव फिडरवर  तांतडीचें   दुरूस्ती   काम   करावयाचे   असल्याने  २५ में   २०२२  रोजी   सकाळी ९.००   ते  दुपारी २ .००  वाजेपर्यंत बँक ऑफ बडोदा, झांट्ये फॅक्टरी पजवाडा, शेट्ये मॉडेस्ट, वासुदेव बालेकिल्ला, गावकरवाडा बिचोलीम, धबधबा, कातरवाडा, बराजनवाडा, नवीन वाडा, वरगाव, पिळगाव गाव, गावकरवाडा पिळगाव, मांडोवी ड्राय डॉक, करठ बास, माळवाडा, माडवडा, डेम्पो मायनिंग सरमानस, सप्तकोटेश्वर नार्वा आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११  केव्ही   कुंभारजुवा, माशेल फिडरवर  तांतडीचें   दुरूस्ती   काम   करावयाचे   असल्याने  २५ में   २०२२  रोजी   सकाळी ९.३०   ते  दुपारी २ .००  वाजेपर्यंत बंदर (100KVA) गवंडाळी चर्च, गावांत, गोलवाडो, खडपवाडा, निकिताशा रिअल्टर्स, राम मंदिर, रामभवन आणि झोरकांतोर भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

तसेच ११  केव्ही   सालेली फिडरवर  तांतडीचें   दुरूस्ती   काम   करावयाचे   असल्याने  २६ में   २०२२  रोजी   सकाळी ९.००   ते  दुपारी २ .००  वाजेपर्यंत भुईपाल चेकपोस्ट, भेडशीवाडा आणि भुईपाल गावात वीज पूरवठा केला जाणार नाही.

Continue Reading