Connect with us

देश खबर

२१ मे रोजी दहशतवाद विरोधी दिवस

Published

on

Spread the love

गोवा खबर:२१ मे २०२२ रोजी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी “दहशतवाद विरोधी” दिवस म्हणून पाळण्यात येईल.

यावेळी मुख्य सचिव श्री. पुनीत कुमार गोयल, आयएएस राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर सकाळी १०.०० वाजता पर्वरी येथील सचिवालयाच्या खुल्या जागेत दहशतवादविरोधी दिनाची प्रतिज्ञा देतील.

Continue Reading