गोवा खबर:११ केव्ही पणसामळ फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २१ में २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत थोरलेमळ, खुडवामळ, खुटकरवाडा, काऱ्यांमळ, पोकरमळ, कृषी फार्म, बोंडेल, थोरलेमळ-२ भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

नावेली
११ केव्ही नावेली फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २० में २०२२ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत शांतीनगर आणि डोंगरी भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही सालेली फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २० में २०२२ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वांते, पणशे आणि पिल्लेकरवाडा डीटीसी भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.