Connect with us

गोवा खबर

राज्यात ६१ टक्के क्षेत्र वनाच्छादित : दिव्या राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : आमदार डॉ. दिव्या राणे यांनी माहिती दिली आहे की, गोव्यातील सुमारे ६१ टक्के क्षेत्र सध्या वनाच्छादित आहे. तसेच, २०२५ मध्ये वन विभाग आणि नगरनियोजन विभागाने मिळून सुमारे ९ कोटी चौरस मीटर खासगी वनक्षेत्र अधिसूचित केले आहे.

हे पाऊल पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, वन विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘काजू महोत्सव’ आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.