Connect with us

गोवा खबर

माऊंट किलीमांजरो सर करणारे रोहित मोन्सेरात पहिले महापौर

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च माऊंट किलीमांजरो हे शिखर यशस्वीरित्या सर केले. सात दिवसांच्या प्रयत्नानंतर त्यांनी हे शिखर पार केलं असून, अशी कामगिरी करणारे ते देशातील पहिले महापौर ठरले आहेत.

ही एक साहसपूर्ण कामगिरी असून समाजमाध्यमांवर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.