Connect with us

गोवा खबर

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्रदान

Published

on

Spread the love

गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ( दिनांक  30 मे 2025) राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात परिचारिकांना 2025 या वर्षाचे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले.

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परिचारिकांच्या गुणवंत सेवेची दखल घेऊन परीचारिकांच्या सन्मानार्थ या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल या पुरस्कारांची सुरुवात केली आहे