Connect with us

गोवा खबर

पंतप्रधानानी माता अंबेच्या आराधनेच्या अनुभूतीबाबत केले चिंतन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधानानी नवरात्रीमध्ये  माता अंबेच्या आराधानेच्या पवित्र अनुभूतीबाबत चिंतन केले. त्यांनी देवी मातेच्या विविध रूपांना समर्पित असलेले प्रार्थना स्तोत्र सामायिक केले आणि सर्वांना ऐकण्याचे आवाहन केले.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे: “नवरात्रीतील माता अंबेची आराधना सर्व भाविकांना भावविभोर करते.देवीच्या विविध  रूपांना समर्पित केलेले हे स्तुती स्तोत्र एक अलौकिक अनुभव देते. आपणही ते ऐकण्याचा आनंद घ्यावा”