Connect with us

गोवा खबर

गोवा तियात्र अकादमीच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा तियात्र अकादमीने म्हापसा येथील सेंट झेवियर्स महाविध्यालयाच्या सहकार्याने २८ मार्च रोजी सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या सेमिनार सभागृहात “तियात्र” “भूतकाळातील प्रतिध्वनी आजचे आवाज” या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

या चर्चासत्राचा उद्देश म्हणजे सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रकारात तियात्र विषयावर शैक्षणिक चर्चा, संशोधन आणि टीकात्मक विश्लेषणास चालना देणे असा आहे.

चर्चासत्रास ऑनलाइन सामील होऊ इच्छिणाऱ्यांनी https://meet.google.com/nky-zyoo-bdp वर लिंक करावे. अधिक माहितीसाठी xavkonkanidepartment1963@gmail.com वर संपर्क साधावा .