Connect with us

गोवा खबर

धेंपो एससी आणि सेसा अकादमीचा अंतिम फेरीत प्रवेश

Published

on

Spread the love
  • ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप

गोवा खबर : ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या गोवा विभागीय अंतिम फेरीत, धेंपो एससी आणि सेसा फुटबॉल अकादमीचा सामना होणार आहे. 

बुधवारी झालेल्या सामन्यात धेंपोने बेळगाव युनायटेड फुटबॉल अकादमीचा असा पराभव केला. तर सेसा फुटबॉल अकादमीने सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवावर असा विजय मिळवला

दिवसाच्या पहिल्या सामन्यात धेंपोच्या जोनाथन सिल्वाने ७६ व्या मिनिटाला विजयी गोल करून त्याच्या संघाचे तीन गुण निश्चित केले

दुसरा सामनाही तितकाच महत्वपूर्ण होता. ख्रिस वेडोने ४८ व्या मिनिटाला गोल करत सेसाला अंतिम फेरीत पोहचवलेशुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गिरी येथील फील्ड्स ऑफ ड्रीम येथे सकाळी वाजता अंतिम सामना खेळला जाणार आहे