Connect with us

गोवा खबर

गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय

Published

on

Spread the love
अध्यक्षपदी विनय राऊत, सचिवपदी अंशुल सिनारी तर विद्यार्थिनी प्रतिनिधी खुशी देसाई.
गोवा खबर:गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ निवडणूक दि. 09 डिसेंबर २०२४ रोजी पार पडली. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठातील 9 पैकी 9 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. 
गोवा विद्यापीठाच्या अध्यक्षपासाठी विनय राऊत, सचिवपदी अंशुल सिनारी तर विद्यार्थिनी प्रतिनिधी खुशी देसाई तसेच सदस्य पदी ओम सिंग, मल्लिकेश गावसदेसाई, सियेना बऱ्याटो, सुधांशु नायक, साईनिष फलदेसाई, श्रीरंग वझे विजयी झाले आहेत.