गोवा खबर : मोरजी सार्वजनिक दुर्गा पूजोत्सव अध्यक्षपदी विनोद पेडणेकर तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण शेटगावकर, भक्तदास बागकर व सचिवपदी सागर पोंबुरफेकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
समिती पुढिलप्रमाणे : उपसचिव – प्रेमानंद आसगांवकर, सहदेव सप्तोजी, निधी समिती अध्यक्ष – उदय शेटगावकर, उपाध्यक्ष – समीर वाडजी, संतोष च्यारी, श्रीकांत वाडजी, सांस्कृतिक प्रमुख – यतीन केरकर, उपप्रमुख – संदीप बागकर, दत्तराज च्यारी, अंतरा केरकर, प्रतीक गडेकर, राज केरकर, महिला समिती प्रमुख – स्नेहा तिळोजी, उपप्रमुख – रती पुरखे, प्रियंका बागकर, शायना वाडजी, पलक आसगावकर, प्रेरणा शेट्ये, मीलन पेडणेकर, पूजा समिती प्रमुख – दत्तप्रसाद तिळोजी, उपप्रमुख – गोपाळ फोंडेकर, मच्छिंद्रनाथ बागकर, दिगंबर केरकर, पुजारी – अरविंद केरकर, राजन मसुरकर, लाडू रेडकर, युवा समिती अध्यक्ष – हरेश बानकर, उपाध्यक्ष – साईल कान्नाईक, रुद्रेश साळगावकर, यतिराज बागकर, स्वप्निल केरकर, साईश बानकर, आदित्य बागकर, आकाश केरकर, भावेश बागकर, प्रणय बागकर, मयूर बानकर, सजावट समिती प्रमुख – रंजेश कासकर, उपप्रमुख राजू आसगावकर, संगम कासकर, महाप्रसाद समिती अध्यक्ष – रेश्मा दाभोलकर, सोनिया दाभोलकर, प्राची भिवशेट, शर्मिला बानकर, मीरा पोके, लता नाईक, मालिनी शेट्ये, मीराबाई पिळगावकर, विसर्जन समिती अध्यक्ष – अविनाश शिरोडकर, सुदेश भोसले, भरत पेडणेकर, प्रसिध्दी समिती – निवृत्ती शिरोडकर, विजेश शेटगावकर, व्यवस्थापन समिती – साईनाथ बागकर, गोविंद च्यारी, लक्ष्मण हरमलकर, महादेव केरकर.