गोवा खबर १० फेब्रुवारीपासून कार्निव्हल परेड Published 2 years ago on January 31, 2024 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर:पर्यटन खात्याने १० ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा येथे राज्य महोत्सव “कार्निव्हल २०२४ या राज्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. कार्निव्हल परेडमध्ये गोव्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा प्रदर्शित करण्यात येईल. Related Topics:Featured Up Next दिव्यांगासाठी नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धा Don't Miss जिओ प्लॅटफॉर्म्स कडून नवीन मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म ‘जिओ-ब्रेन’ सादर Devendra Walavalkar Continue Reading You may like ‘Goem Rakhon Yatra’ will start in September राजतिलक नाईक यांची गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड चौगुले शिपयार्ड्सकडून पहिल्या स्वदेशी होव्हरक्राफ्टची तटरक्षक दलाला सुपूर्तता! भाजपच्या विशेष जनसंपर्क अभियानात दामू नाईक यांचा सहभाग Goa hosts state-wide cybersecurity workshop to strengthen public data across Government Departments अरविंद केजरीवाल यांनी आझाद मैदानावर गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल भाजपच्या सालाझारशाहीवर टीका