गोवा खबर ६ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार Published 3 years ago on May 4, 2023 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर:गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ रोजी घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल शनिवार ६ मे २०२३ रोजी संध्या ४.३० वाजता जाहीर करण्यात येईल. निकाल मंडळाच्या www.gbshse.in आणि https://results.gbshsegoa.net/#/ या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल. गुणपत्रिका ८ मे २०२३ रोजी शाळांमध्ये उपलब्ध असतील. Related Topics:Featured Up Next गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर कोणतेही नियंत्रण नाही: कॅप्टन विरीयाटो फर्नांडिस Don't Miss फेटा Devendra Walavalkar Continue Reading You may like सहकार धोरण २०२६ जाहीर; १५ महिन्यांत थकीत कर्जाचे प्रमाण घटले मांडवी आणि जुवारी नदीकाठची ६.७२ कोटी चौ.मी. जमीन ‘इको सेन्सिटिव्ह’ घोषित पर्वरी उड्डाणपूल चतुर्थीपूर्वी खुला होणार; सार्वजनिक बांधकाममंत्री कामत यांची घोषणा दोनापावला–म्हापसा दरोडा प्रकरणाचा मोठा उलगडा; बांगलादेशी टोळीचे ६ आरोपी जेरबंद गोव्यातील आयआयटी प्रकल्पासाठी फर्मागुडी येथील जागेचा पर्याय; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती निवडणूक आणि संघटनात्मक मजबुतीसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची दिल्लीवारी; राष्ट्रीय अध्यक्षांशी केली चर्चा