Connect with us

गोवा खबर

शस्त्रे जमा करण्याचे आदेश

Published

on

Spread the love

 

 

 

गोवा खबर: दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी फोंडा नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व प्रकारची शस्त्रेअग्निशस्त्रेदारुगोळाप्राणघातक शस्त्रेकोणत्याही सार्वजनिक ठिकाणीरस्त्यावरचौकातगल्लीबोळात किंवा कोणत्याही खुल्या जागी नेण्यास मनाई केली आहे.

फोंडा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शस्त्रे परवाना धारकांनी २१ एप्रिल २०२३ रोजी पूर्वी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परवाना धारकांना मतमोजणीपासून पाच दिवसांनी म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर जमा केलेली सर्व बंदुके परत केली जाईल.