Goa Khabar : The esteemed Goa Start-Up & Tourism Awards 2024, presented by Lokmat in Collaboration with the Department of Information Technology, Electronics & Communications and...
गोवा खबर : जीटीडीसीच्या कर्मचारी कल्याण संघटनेने जीटीडीसी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उत्तम शैक्षणिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सावर्डेचे आमदार आणि...
गोवा खबर : भुतानी प्रकल्पाचा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडून या प्रकल्पाला मिळालेल्या परवानग्या संदर्भातील सर्वंकष चौकशी करण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी सांकवाळचे माजी...
Goa Khabar : The GTDC Staff Welfare Association organized a special felicitation ceremony to honor the exceptional academic achievements of the children of GTDC employees. The...
Goa Khabar : In a fiery press conference held at AAP’s Panaji office, Aam Aadmi Party (AAP) State President Adv. Amit Palekar tore into the Pramod...
o Goa strengthens global connections with a new international route o Biweekly flights by Uzbekistan Airways to operate every Wednesday & Sunday o Seamless travel opens...
Goa Khabar:Ralph Roshan Crasta, who has made a great contribution to the field of Konkani music, has been chosen for the 20th edition of Kalakar Puraskar jointly...
Goa Khabar: Experts demanded an urgent overhaul of the drug regulation policy in India. Dinesh Thakur, pharma industry whistleblower, Prashant Reddy, lawyer and Ganadhish...
मर्यादितकालावधीचीऑफर – 30 टक्के सवलतीसह जिओभारत उपलब्ध रिचार्जवर40टक्के बचत जिओमार्ट,अॅमेझॉनआणि जवळच्या स्टोर्सवर उपलब्ध गोवा खबर : देशाचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने या दिवाळीत जिओभारत 4जी फोनच्या किमतीत 30 टक्के मोठी घट केली आहे. मर्यादित कालावधीच्या या ऑफरमध्ये, 999 रुपयांचा जिओभारत मोबाइल फोन आता 699 रुपयांच्या विशेष किमतीत बाजारात उपलब्ध आहे. जिओभारत फोनला 123 रुपयांमध्ये रिचार्ज केले जाऊ शकते. या मासिक टॅरिफ प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉल आणि 14 जीबी डेटा देखील मिळेल. 123 रुपयांचा जिओचा मासिक रिचार्ज प्लॅन इतर ऑपरेटर्सच्या तुलनेत 40 टक्के स्वस्त आहे, कारण इतर नेटवर्क्स फीचर फोनसाठी किमान 199 रुपये मासिक रिचार्जसाठी आकारतात. म्हणजेच, ग्राहक दर रिचार्जवर 76 रुपये प्रतिमाह वाचवू शकतो, आणि 9 महिन्यांत हे बचतीतून फोनची पूर्ण किंमत भरून निघेल. म्हणजेच, 9 महिन्यांच्या रिचार्जनंतर जिओभारत फोन ग्राहकाला फ्री मिळतो. हा केवळ एक फोन नाही, तर 2जी वरून 4जी वर शिफ्ट होण्याची संधी आहे. 455 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, मूव्ही प्रीमियर आणि नवीन चित्रपट, व्हिडिओ शोज, लाईव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम, जिओसिनेमा हायलाइट्स, डिजिटल पेमेंट्स, QR कोड स्कॅन यांसारख्या सुविधा जिओभारत 4जी फोनमध्ये उपलब्ध आहेत. जिओपे आणि जिओचॅट सारखे प्रीलोडेड अॅप्सही या फोनमध्ये मिळतील. फोन जवळच्या स्टोर्सशिवाय जिओमार्ट किंवा अॅमेझॉनवरून देखील खरेदी केला जाऊ शकतो.
Goa Khabar : In celebration of World Sustainability Day, Goa is shining as a beacon of innovation with ten local startups spearheading a green revolution. Known...