गोवा खबर2 years ago
भारतीय वस्त्र परंपरेला गतवैभव प्राप्त करून देऊया:सुलक्षणा सावंत
गोवा खबर:भारतीय वस्त्र परंपरेला हजारों वर्षांचा इतिहास आहे.महाभारता मध्ये देखील पीतांबर वस्त्राचा उल्लेख आढळतो.आपल्या या वस्त्र संस्कृतीला गत वैभव मिळवून देण्यासाठी हातमाग उद्योगातून निर्माण झालेली वस्त्रे...