Goa Khabar: The District Magistrate of South Goa has issued an order under Section 163 of the Bharatiya Nagarik Suraksha Sanhita (BNSS),...
गोवा खबर:दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत मुख्य अधिकारी आणि मामलेदारांना नोडल...
~ केरळला जाणाऱ्या २६ सदस्यीय गौर्स संघात 23 वर्षांखालील 9 आणि 6 परदेशी खेळाडूंचा समावेश ~ गोवा खबर: केरळ येथे होणार्या हिरो सुपर कप फुटबॉल...
Goa khabar:India’s first female IBA ITO, Danuska Da Gama, appointed as Vice Chair of IBA Competitions Committee Panjim 8th April, 2023: Goa’s Danuska Da Gama has...
शेवटच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मुद्रा योजनेने मदत केली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देत परिवर्तनकारी ठरली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान मुद्रा योजनेने...
गोवा खबर:आगामी जून महिन्यात नियोजित असलेल्या सुप्रिम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स (एसएआय२०)च्या शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारताचे नियंत्रण आणि महालेखापरिक्षक (कॅग) कार्यालयाचे सहा सदस्यीय शिष्टमंडळ संचालक...
गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ईस्टर हा जगातील सर्व लोकांसाठी एक महत्वाचा दिवस आहे. ईस्टर हा पवित्र दिवस असून भगवान येशू ख्रिश्तानी मानवतेसाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाचे प्रतिक आहे. येशू ख्रिश्तांना वधस्तंभावर मारणे आणि त्याचे पुनरूत्थान होणे हे वाईट प्रवृतीवर सत्याच्या विजयाचे प्रकटीकरण आहे. आपल्या संदेशात राज्यपाल पुढे म्हणतात,सध्याच्या काळात धर्म, जात-पात याचा भेदभाव न करता क्षमा आणि बंधुता याच्यापेक्षा शिकण्यासारखा दुसरा धडा नाही. या पवित्र आणि शुभ प्रसंगी आम्ही सर्वानी शांतता, सलोखा आणि बंधुतेच्या आदर्श तत्वांचे पालन करूया. या वर्षाचा ईस्टर सण लोकांमध्ये शांतता, आनंद आणि एकता घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
गोवा खबर:गोवा विद्यापीठाच्या परीक्षा २५ ऐवजी आता २६ एप्रिल पासून सूरू होणार. गोवा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागातर्फे एप्रिल महिन्यापासून सुरू होणारे वेळापत्रक जाहीर केले होते....
गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना विशेषता: ख्रिश्चन बांधवाना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. येशू ख्रिश्तांच्या पुनरूत्थान स्मरणोत्सवाचा...
गोवा खबर: फ्रान्सचा माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू विकाश राव धोरासू व अनिवासी भारतीय खेळाडूने गोवा फुटबॉल विकास केंद्राच्या शिवोली केंद्रातील शिबिराला भेट देऊन उदयोन्मुख खेळाडूंसह फुटबॉलचा आनंद...
गोवा खबर: आरएसएस आणि भाजपवर कडाडून टिका करताना, गोव्याचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी सांगितले की, आरएसएस आणि भाजपने नेहमीच बहुजन समाजाच्या विरोधात काम...
गोवा खबर:कृषी दुरूस्ती विधेयकाबाबत काँग्रेस आमदार कार्लोस अल्वारेस फरेरा यांनी दिलेला पाठींबा, काँग्रेस आणि भाजपमधील समन्वय दर्शवते अशी घणाघाती टीका आम आदमी पक्षाचे अध्यक्ष ॲड. अमित...