गोवा खबर3 years ago
सनबर्न फेस्टिवल २०२२मध्ये गोवा राज्याचे पर्यटन मंत्री माननीय रोहन खवंटे करणार ‘गोवा व्हिलेज’चे उद्घाटन
गोवा खबर: गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्या हस्ते वागातूर-गोवा येथे आयोजित सनबर्न फेस्टिवल गोवा-२०२२मधील ‘गोवा व्हिलेज’चे उद्घाटन २७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे....