गोवा खबर4 years ago
सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी हणजुणे पोलिस स्थानकात खूनाचा नोंद
गोवा खबर:भाजपा नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी उत्तर गोव्यातील हणजुणे पोलिस स्थानकात खूनाचा नोंदवण्यात आला आहे. सोनाली यांच्या कुटुंबियांनी परवानगी दिल्या नंतर आज...