गोवा खबर4 years ago
हस्तक्षेप थांबवा आणि जमीन हडप प्रकरणांची चौकशी करण्यास एसआयटीला मोकळा हात द्या, गिरीश चोडणकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
गोवा खबर:आपल्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडुन होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे असुरक्षित वाटू लागलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी प्रत्येक संधीचा वापर करत असल्याचे स्पष्ट होत...