गोवा खबर3 years ago
कर्नाटकातील मतदारांसाठी भरपगारी सुट्टीबाबत सरकारचे स्पष्टीकरण
गोवा खबर: गोवा सरकारने लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम १३५ बी नुसार बुधवार दिनांक १० मे २०२३ रोजी कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी “मतदान दिवस” म्हणून कर्नाटक...