गोवा खबर3 years ago
लागीकोण बिझनेस डिरेक्टरी ॲप आणि वेबसायटच मडगाव येथे उदघाटन ; मडगाव मार्केट बनल गोव्यातील पहिल डिजिटल मार्केट
गोवा खबर: लागीकोण बिझनेस डिरेक्टरी ॲप आणि वेबसायटच आज मडगाव नगरपालिकेचे अध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्या हस्ते गोवा मुक्ती दिनाच औचीत्त्य साधून नगर पालिकेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत उदघाटन...