गोवा खबर4 years ago
पंचायत निवडणूक काळात दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी गोवा राज्यातील पंचायतींच्या निवडणूकीमुळे ९, १० आणि १२ ऑगस्ट रोजी मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश...