गोवा खबर3 years ago
सावंत यांच्या परप्रांतीय मजुरांवरच्या वक्तव्यावर बिहारच्या राज्यपालांनी प्रतिक्रिया द्यावी: चोडणकर
गोवा खबर : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ९० टक्के गुन्हे बिहारमधील आणि उत्तर प्रदेश येथील परप्रांतीय मजुरांकडून होत असल्याच्या कथित वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे आवाहन...