गोवा खबर3 years ago
खेळाडूंसाठी रोख पुरस्कार योजना
गोवा खबर: भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय ११ ऑगस्ट २०२२ पूर्वी घडलेल्या पात्र कार्यक्रमांच्या संदर्भात आणि ज्यांना अशा घटनेसाठी रोख पुरस्कार मिळालेले नाहीत अशा खेळाडूंना रोख पुरस्कार योजनेसाठी...