गोवा खबर4 years ago
जिओ इन्स्टिट्यूट तर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रकिया सुरू
डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मार्केटिंग कम्युनिकेशन्स साठी मागवले अर्ज गोवा खबर:आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्केटिंग कम्युनिकेशन्स , डेटा सायन्स, डिजिटल मीडिया यांनी आपलं आजचं जीवन व्यापून टाकायला सुरुवात केली आहे. आजच्या इंटरनेट युगाची...