Connect with us

गोवा खबर

२६ जानेवारी रोजी सर्वसामान्यांसाठी राजभवन प्रवेश

Published

on

Spread the love

गोवा खबर : २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी राजभवन इमारतीचा दर्शनी भाग, बाजुची  इमारत आणि उद्यानात रोषणाई केली  जाईलही रोषणाई पाहण्यासाठी लोकांना २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.०० वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल. फक्त राजभवनात प्रवेश करण्यासाठी फोटो ओळखपत्र दाखवावे लागेल त्यानंतरच लोकांना मुख्य प्रवेश व्दारातून प्रवेश दिला जाईल.

नागरिकांना इमारतींमध्ये किंवा कार्यालयांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव लोकांनी हँडबॅगब्रीफकेसकॅमेराशस्त्रेदारूगोळा इत्यादी सोबत आणू नये.