Connect with us

गोवा खबर

दयानंद सामाजिक योजनेसाठी बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करा

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर:समाजकल्याण संचालनालय “दयानंद सामाजिक सुरक्षा योजना” ही योजना राबवित आहेज्येष्ट नागरिक, एकल महिला, विधवादिव्यांग व्यक्ती आणि एचआयव्ही, एड्स रुग्ण अशा समाजातील सर्वात असुरक्षित घटकाला मदत हा या योजनेचा उद्देश आहे. 

योजनेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि आर्थिक सहाय्याचे विनाविलंब वितरण करण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्यासाठी आधार आधारित पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

समाज कल्याण संचालनालयाने आधार क्रमांकाशी जोडलेली बचत खाती नवीन अर्जासोबतच स्वीकारली जातील असे सांगितले. या परिपत्रकाच्या तारखेपासून  महिन्यांच्या आत त्यांची बँक खाती त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाशी जोडावीतअसे न केल्यास बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक होईपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार नाही.