गोवा खबर ४ सप्टेंबर रोजी साखळी येथील रविंद्र भवनात जनता दरबार Published 3 years ago on September 2, 2023 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर:डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ४ सप्टेंबर २०२३ रोजी साखळी येथील रविंद्र भवनात जनता दरबार आयोजित केला आहे. जलस्त्रोत मंत्री श्री. सुभाष शिरोडकर जनता दरबारास उपस्थित राहून लोकांच्या समस्या जाणून घेतील. Related Topics:Featured Up Next १२ सप्टेंबर रोजी आंतरशालेय प्रश्न मंजुषा स्पर्धा Don't Miss मुख्य निवडणूक अधिकारी ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त राजकिय पक्षांची बैठक घेणार Devendra Walavalkar Continue Reading You may like पोलिसांच्या कथित लाचखोरीची वरिष्ठ पातळीवरून दखल; फोंडा उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आमोणा येथे थरार: मुख्यमंत्री सावंत यांच्या ताफ्याला धडक देण्याचा प्रयत्न, पोलीस कॉन्स्टेबलसह पाच जण ताब्यात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सुवर्णकलशाचा लखलखाट; गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे योगदान वास्को येथील तीन भावांसह चौघांचा कुळ्ये येथील दूधसागर नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू Over 1 crore sq. metres of ecologically sensitive land proposed for NDZ protection : Rane AAP warns of protest outside Sudin Dhavalikar’s residence if electricity load penalties are not withdrawn by today evening