Connect with us

गोवा खबर

वीज पुरवठा खंडीत

Published

on

Spread the love

 गोवा खबर:११ केव्ही आरएनडी पीडीए फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने  १५ मे २०२३  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत संपूर्ण मांडवी क्लिनिक, तरुण भारत, पीडीए कॉलनी, गणेश मंदिर, ज्ञान विकास शाळा, रिव्हिएरा रेसिडेन्सी पार्क, पॅराडाईज ऑन अर्थ, श्री निकेतन चाइल्ड केअर अँड एज्युकेशन सेंटर, हॉटेल सोलमार एक्झोटिका, राजेश शेट, मॉडेल्स व्हेंचर्स, स्टर्लिंग हॉटेल्स आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही पर्वरी बाजार फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने  १५ मे २०२३  रोजी दुपारी २.०० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत नोबर्ट जिम, होली फॅमिली स्कूल, जेएमजे हॉस्पिटल, २० पॉइंट सुकुर, सुकुर पंचायत, कारापूर व्हॅली, श्री साई बाबा संस्थान साईनगर आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही मालीम फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने  १६ मे २०२३  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत हल्लीवाडा, कुर्बानी बार, सातेरी मंदिर, एसएन कन्स्ट्रक्शन, नेटवर्क ट्रान्सफॉर्मर, मंशेभात, मेंडीज वॉशिंग सर्व्हिस आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही सुकुर फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने  १६ मे २०२३  रोजी दुपारी २.०० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत आश्रम, नितीन डेव्हलपर्स, अंबिर्ना सुकुर चर्च, मैना, डॅरियस पॅराडाईज, आराडी, एक्रोन व्हिशिअंट ग्रीन, साल्दान्हा डीटीसी, राज कॉलनी, द कॉस्मे कोस्टा मेडोज आणि सेरेनिटी, कॉंक्रीट डीटीसी, वॉ कार वॉशिंग सेंटर आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही विमानतळ फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने  १६ मे २०२३  रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत एसएमआरसी हॉस्पिटल, आनंद रेसिडेन्सी, विमानतळ रोड, विद्या मंदिर शाळा आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही कॉलेज फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने  १६ मे २०२३  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बीट्स पिलानी कॅम्पस, माउंट लिटेरा स्कूल आणि झुआरीनगर जय किसान क्लब भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही कांसावली फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने  १६ मे २०२३  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत वेल्साव-उपसानगर, दांडो फॅब्रिका, प्रेयस, प्रेमेरोवाड्डो, पाले, टाकिरवाड्डो आणि फालवाड्डो, कांसावली-मुर्डी बोरसुले आणि ओसोइल भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

वीज पुरवठा खंडीत

११ केव्ही पिळगाव फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने  १६ मे २०२३  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बँक ऑफ बडोदा, झाट्ये काजू कारखाना, सेसा खाण धबधबा, बागवाडा, कामत डॉक, मठवाडा, सारमानस,  डेम्पो खाण सारमानस, नवीन वाडा, पिळगाव, सप्तकोटेश्वर नार्वा आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.