Connect with us

गोवा खबर

२१ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस

Published

on

Spread the love

गोवा खबर: आरोग्य सेवा संचालनालयाने मलेरियाचे ओझे नियंत्रित करण्यासाठी आणि कमी करण्याच्या धोरणांवर भर देण्यासाठी दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस पाळला जातो अशी माहिती दिली. या वर्षाची संकल्पना आहे टाईम टू डेलिवर झिरो मलेरीया. गुंतवणूकनवीनअंमलबजावणी करा”. हा दिवस साजरा करण्यासाठी राज्यभर जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

२१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.१५ वाजता पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.