गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी केजीएन चिकन सेंटर, फुलदेवाडो नागोवा समोरील आग्नेल बारजवळ एक हम्प प्रकारचा गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.
आणि दुसरा पर्रा-म्हापसाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होली क्रॉस चॅपलसमोर हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्याचा आदेश दिला आहे आणि ट्रावासोच्या घराजवळ एक हम्प प्रकारचा गतिरोधक उभारण्या आदेश दिला आहे