Connect with us

गोवा खबर

म्हापसा प्रकरणातील संशयित आरोपी गुन्ह्यानंतर चालत पणजीत पोहोचला

Published

on

Spread the love

पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांची माहिती

गोवा खबर : म्हापसा येथील अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर गुन्ह्याप्रकरणातील संशयित आरोपी गुन्ह्यानंतर म्हापसा येथून चालत पणजीत पोहोचल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी पणजी येथून अटक केली आहे.