Connect with us

गोवा खबर

ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात रौप्यपदक मिळवल्याबद्दल राजा मुथुपंडी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारोत्तोलनात भारताला आणखी एक पदक मिळाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खास उल्लेख केला आहे. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्यांनी राजा मुथुपंडी यांचे अभिनंदन केले.

त्यांच्या या यशाचा प्रत्येक भारतीयाला आनंद आणि अभिमान वाटतो असे मोदींनी म्हटले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.