Connect with us

गोवा खबर

राज्यातील १४ पंचायत क्षेत्रांसाठी पोटनिवडणूक जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील विविध तालुक्यांतील १४ पंचायत प्रभागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ८ मार्च रोजी मतदान होणार असून ९ मार्च रोजी मतमोजणी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

या पोटनिवडणुका रिक्त झालेल्या जागांसाठी घेण्यात येत असून संबंधित पंचायत क्षेत्रांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.