Connect with us

गोवा खबर

ऑक्टोबर 2024 मधील कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक

Published

on

Spread the love

गोवा खबर : कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष: 1986-87=100) ऑक्टोबर 2024 मध्ये अनुक्रमे 11 आणि 10 अंकांनी वाढला, आणि अनुक्रमे 1315 आणि 1326 या पातळीवर पोहोचला.

ऑक्टोबर 2024 या  महिन्यात  कृषी आणि ग्रामीण मजुरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक महागाई दर अनुक्रमे 5.96% आणि 6.00% नोंदवले गेले.ऑक्टोबर 2023 मध्ये तो अनुक्रमे 7.08% आणि 6.92% इतका होता. संबंधित आकडेवारी सप्टेंबर 2024 साठी सीपीआय-एएल साठी 6.36% आणि सीपीआय-आरएल साठी 6.39% अशी होती.

 

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सर्वसामान्य आणि गटवार):

Group Agricultural Labourers Rural Labourers
  September,             2024 October,             2024 September,             2024 October,             2024
General Index 1304 1315 1316 1326
Food 1247 1260 1254 1267
Pan, Supari, etc. 2073 2079 2081 2088
Fuel & Light 1364 1370 1354 1361
Clothing, Bedding & Footwear 1314 1319 1375 1381
Miscellaneous 1365 1368 1365 1369