Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांचे केले स्वागत

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांचे स्वागत केले.

X या समाज माध्यमावरच्या वर एका संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“कुवेतचे परराष्ट्र मंत्री माननीय अब्दुल्ला अली अल-याह्या यांचे स्वागत करुन आनंद झाला. भारतीय नागरिकांच्या कल्याणाबद्दल मी कुवेती नेत्यांचे आभार मानतो. आपल्या नागरिकांच्या आणि प्रदेशाच्या हितासाठी आपले सखोल आणि ऐतिहासिक संबंध पुढे नेण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.”