गोवा खबर २७ ऑक्टोबर रोजी बाणस्तारी पूल वाहतूकीस बंद Published 2 years ago on October 24, 2024 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर: राष्ट्रीय महामार्ग ४ अ वरील बाणस्तारी पूल २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. या काळात पूलाच्या डेक पातळीची तपासणी आणि रेकॉर्डिंग करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. Related Topics:Featured Up Next 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) इंडियन पॅनोरमा अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर Don't Miss मुख्यमंत्र्यांकडून आदिवासी कल्याण संचालनालयाच्या कामगिरीचा आढावा Devendra Walavalkar Continue Reading You may like मुख्यमंत्र्यांहस्ते पत्रकार कृत्तज्ञता निधी योजनेखाली मंजुरी पत्र प्रदान “Kosambi biography, excellent gift on genius’ 119th birth anniversary’” opine scholars हंसापूर (पेडणे) येथे ५४ व्या संस्कार वर्गाचे उत्साहात उद्घाटन ‘Rashtriya Shuddhikaran Din’ Observed in Solapur; Five Re-enter Hindu Dharma Roundglass Tennis Academy’s Puneeth Manohar crowned Doubles Champion at U-14 Super Category event in Germany Canoe Capsizes off Arossim; Three Mobile Phones Returned to Owners by Drishti Marine Lifesavers Over Weekend