Connect with us

गोवा खबर

गोवा मेडिक्लेम योजनेत सुधारणा

Published

on

Spread the love

गोवा खबर : सरकारने गोवा मेडिक्लेम योजनेमध्ये सुधारणा केली आहे. या योजनेखाली मंजूर खर्चाची मर्यादा रूपये १,५०,०००/-. वरून रुपये ५,००,०००/- केली आहे.

गेल्या १५ वर्षांपासून गोव्यात राहणारे आणि मतदार यादीत समाविष्ट असलेले अल्पवयीन आश्रित, ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये ८ लाखापेक्षा जास्त नाही अशी कुटुंबे गोवा मेडिक्लेम योजनेअंतर्गत वैद्यकीय सुविधांसाठी पात्र असेल.