Connect with us

गोवा खबर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून घेतली शपथ

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून आज शपथ घेतली.

18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश;

“आपल्या देशाची सेवा करत असल्याचा अभिमान वाटतो आहे. आज संसदेचा सदस्य म्हणून शपथ घेतली.”