Connect with us

गोवा खबर

१५ जुलै रोजी विधानसभा अधिवेशन

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी १५ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता गोवा विधानसभा अधिवेशन बोलाविले आहे.