Connect with us

गोवा खबर

१८ जून रोजी नौदलाचा गोळीबार सराव

Published

on

Spread the love

   

गोवा खबर:नौदलाने १८ जून २०२४ रोजी हेडलॅंण्ड सडा-मुरगांव येथे नौदलाच्या जवानांसाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत गोळीबार सराव प्रशिक्षण आयोजित केले आहे. मुरगांव हेडलॅण्ड सडा येथून समुद्राच्याबाजुने १५ मैल भागापर्यंत गोळीबार सराव होईल आणि या  भागात प्रवेश करणे धोक्याचे ठरेल. त्यासाठी गोळीबार सरावाच्या काळात बोटी, बार्जीस आणि इतर नाविकांनी धोक्याच्या समुद्रभागात प्रवेश करू नये असे कळविण्यात येत आहे.