गोवा खबर:वन्यजीव प्रसारणास मोकळीक मिळावी आणि मान्सूनमुळे पणजीतील वन खात्याच्या वन्यजीव आणि ईको-पर्यटन (उत्तर) विभागाच्यावतीने १ जून २०२४ पासून मोले येथील भगवान महावीर राष्ट्रीय उध्यान येथील दूधसागर धबधब्यावर पर्यटक टॅक्सी जाण्यावर बंदी घालण्यात येईल.