Connect with us

गोवा खबर

दक्षिण गोव्यात निवडणूक निरीक्षक लोकांसाठी उपलब्ध

Published

on

Spread the love

गोवा खबर :सामान्य निरीक्षक, खर्च निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक खोली क्रमांक ४०४, ४ थ्या  मजल्यावर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असतील. सामान्य निरीक्षक मोनिका मलिक, आयएएस, २००९, मोबाईल क्रमांक ७८२२९५२६४२ या  २५ एप्रिल  आणि २ मे २०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.००  वाजता उपलब्ध असतील.

खर्च निरीक्षक वृंदा देसाई, आयआरएस, २००३, मोबाईल क्रमांक ७४९९४५६३०९ या २४ एप्रिल  आणि 25 एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.००  ते १.००  या वेळेत उपलब्ध असतील.

 पोलीस निरीक्षक सरगुन शुक्ला, आयपीएस, २०१२, मोबाईल क्रमांक ९५११०१४४७९ हे २४, २५, २६ एप्रिल २०२४ आणि १,२ आणि ३ मे २०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १२. ३० या वेळेत उपलब्ध असतील.

 राजकीय पक्ष, उमेदवार आणि लोकांनी याची नोंद घ्यावी.

 तसेच उल्लंघनाची तक्रार देण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुल, मडगाव, दूरध्वनी क्रमांक २७९४१००  येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.