Connect with us

गोवा खबर

बारावीची परिक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा शालांत मंडळाची बारावीची परिक्षा आज २८ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होते आणि १८ मार्च २०२४ रोजी  परिक्षा संपणार. बारावीची परिक्षा राज्यांतील २० परिक्षा केंद्रांवर होईल. दररोज सकाळी ९.३० वाजता परिक्षेस सुरवात होईल आणि उमेदवारांनी ४५ मिनिटाअगोदर  परिक्षा केंद्रांवर हजर राहिले पाहिजे.

बारावीच्या परिक्षेस ८५५० मुली आणि  ९४३७ मुले मिळून १७९८७  विद्यार्थ्यीं बसणार आहेत.