गोवा खबर ४ सप्टेंबर रोजी साखळी येथील रविंद्र भवनात जनता दरबार Published 3 years ago on September 2, 2023 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर:डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ४ सप्टेंबर २०२३ रोजी साखळी येथील रविंद्र भवनात जनता दरबार आयोजित केला आहे. जलस्त्रोत मंत्री श्री. सुभाष शिरोडकर जनता दरबारास उपस्थित राहून लोकांच्या समस्या जाणून घेतील. Related Topics:Featured Up Next १२ सप्टेंबर रोजी आंतरशालेय प्रश्न मंजुषा स्पर्धा Don't Miss मुख्य निवडणूक अधिकारी ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त राजकिय पक्षांची बैठक घेणार Devendra Walavalkar Continue Reading You may like ‘Goem Rakhon Yatra’ will start in September राजतिलक नाईक यांची गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड चौगुले शिपयार्ड्सकडून पहिल्या स्वदेशी होव्हरक्राफ्टची तटरक्षक दलाला सुपूर्तता! भाजपच्या विशेष जनसंपर्क अभियानात दामू नाईक यांचा सहभाग Goa hosts state-wide cybersecurity workshop to strengthen public data across Government Departments अरविंद केजरीवाल यांनी आझाद मैदानावर गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल भाजपच्या सालाझारशाहीवर टीका