गोवा खबर २२ मे रोजी बाणस्तारी पूल वाहतूकीस बंद Published 4 years ago on May 19, 2022 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर: एनएच- ४ अ वरील बाणस्तारी पुलाच्या डॅक पातळीची तपासणी आणि नोंद करण्याच्या कामासाटी २२ मे २०२२ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत बाणस्तारी पूल सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद राहील. Related Topics:Featured Up Next नाविकांना सूचना Don't Miss बर्वे यांनी माहिती खात्याचा संयुक्त संचालक पदाचा ताबा स्वीकारला Devendra Walavalkar Continue Reading You may like जीएमआर गोवा विमानतळात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर; 80 जणांचे रक्तदान RGP Expels 10 Members Over Alleged Anti-Party Activities गोवा राज्य सहकारी संघाच्या नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन; भाजपकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन मित्राच्या संघर्षातून अवयवदानाचा संदेश; वाढदिवसानिमित्त संकेत अर्सेकर यांचा अनोखा उपक्रम गोव्यातील सर्व ३० जागांवर शिवसेना लढणार; भाजपसोबत युतीला स्पष्ट नकार स्मार्ट मीटर बसवणे तूर्तास बंद; मंजूर लोड, वीज वापर आणि बिलांवरील परिणामांचा होणार सखोल अभ्यास