Connect with us

गोवा खबर

‘चेक बाय डॉक्टर’ उपक्रमाला प्राधान्य द्या : पर्यटनमंत्री

Published

on

Spread the love

पर्वरीत आरोग्य शिबिराचे आयोजन; नागरिकांचा प्रतिसाद

गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘चेक बाय डॉक्टर’ उपक्रमांतर्गत पर्वरी आरोग्य केंद्रात विशेष वैद्यकीय शिबिर भरवण्यात आले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले.

  • आवाहन: नियमित तपासणी केल्यास आजारांचे वेळीच निदान होते, त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः महिलांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंवटे यांनी केले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.